Our Achievement

द्राक्ष विज्ञान मंडळ आयोजित द्राक्ष कीड रोग व्यवस्थापन, माती/पानदेठ परीक्षण आणि ॲग्रोजय ॲप चर्चासत्र

द्राक्ष विज्ञान मंडळ आयोजित,सटाणा येथे द्राक्ष कीड रोग व्यवस्थापन, माती व पानदेठ परीक्षण आणि ॲग्रोजय ॲप शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. द्राक्ष रोग व कीड व्यवस्थापन याबाबत श्री. बिपीन चोरगे सर यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. माती व पानदेठ परीक्षण याचे महत्व श्रीमती. ऋचा कुलकर्णी मॅडम यांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. ॲग्रोजय ॲपचा शेतकऱ्यांना कसा फायदा होवू शकतो याची माहीती सचिन आव्हाड यांनी शेतकऱ्यांना समजून सांगितली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.