Feedbacks

नामदेव हिरवे

अग्रोजय अँप डाउनलोड केल्यापासून मला माझ्या पिकांसाठी मदत होतेय .मी माझे प्लॉट्स ची नोंदणी केली असून योग्य त्या सल्लागाराची निवड केली आहे. अँप मध्ये रोजचे हवामान बघायला मिळते त्यावरून मला अंदाज येतो तसेच पुढचे ५ दिवसाचे हि हवामान आपण अग्रोजय अँप मध्ये बघू शकतो . अग्रोजय अँप हे मराठीत बनवले असल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना समजण्यासाठी मदत होते . सर्व शेतकरी बंधूना सांगू इच्छितो अग्रोजय अँप डाउनलोड करा . अग्रोजय अँप खूप चांगले आहे त्याचा वापर करा .

पवन शेळके

नमस्कार मी पवन शेळके अग्रोजय अँप वापरत असून मला शेतीच्या बाबतील आधुनिक/ नवनवीन अनेक गोष्टी या अँपच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या. कृषी चर्चा मध्ये शेतकरी मित्रांची चर्चा चांगली होते त्यामुळे शेतकरी आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. आधुनिक शेतीच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स मला या अँप च्या माध्यमातून बघायवयास मिळाल्या. विशेषकरून अँप मध्ये क्रॉप नुसार वेगवेगळे सल्लागार आहेत. मला या अँपच्या मध्यमातून शेतीचे आधुनिक सल्ले मिळाले आणि मला त्याचा शेतीमध्ये खूपच फायदा झालेला आहे. त्याबद्दल धन्यवाद अग्रोजय..!

संदीप मोतीराम थेटे

मी अग्रोजय अँप डाउनलोड केल्यापासून मला माझ्या शेतीविषयक अडचणीची माहिती वेळोवेळी उपलब्ध होत असते . माझ्याकडे द्राक्षशेती असल्याने मी द्राक्षविज्ञानमंडळ नाशिक या सल्लागाराची निवड केली असून मला द्राक्ष शेती संदर्भात येणाऱ्या अडचणींबद्दल रोज मार्गदर्शन मिळत असते . द्राक्षविज्ञानमंडळाचे प्रसारित होणारे ब्लॉग रोज वाचत असून माझ्या ज्ञानात बरीच भर पडली असून अग्रोजय अँपवर भेटणारे हवामान अंदाज खूपच अचूक असल्याने मला शेतीत काम करण्यासाठी अंदाजावरून बराचसा वाव मिळतो . अग्रोजय अँप डाउनलोड केल्यापासून माझ्या शेतीत लक्षणीय बदल घडून आला व मला सेंद्रिय शेती करण्यासाठी बरेच प्रोत्साहन मिळाले . आपल्या देशातील नागरिकांना विषमुक्त माल मिळाला पाहिजे याची जाणीव झाली त्यापद्धतीने माझ्या शेतात बदल करून रेसुड्यू फ्री तथा कमीत कमी अंश असणारा माल पिकवण्यासाठी मला अग्रोजय या अँपचा फायदा झाला आहे .

वसंत शेजवळ

अग्रोजय अँप अतिशय सोपे आणि खूप उत्तम अँप्लिकेशन आहे ,अग्रोजय अँप द्वारे मला पीकसल्ला ,रोजच्या शेतीविषयक घडामोडी ,शेतीविषयी ज्ञान ,तसेच रोजचे हवामान अंदाज बघता येते आणि पुढच्या ५ दिवसाचेहि हवामान बघता येते . अग्रोजय अँपने मोफत पॅकेज प्रोव्हाइड केलेले आहे. धन्यवाद अग्रोजय ...!

निलेश वाघ

अग्रोजय अँप इतर अँपच्या तुलनेत खूप वेगळे आहे त्यात खूप छान माहिती देणारे तज्ञ लोक आहेत. शेतकरी सुद्धा हुशार आहेत ते कृषी चर्चे मध्ये एकमेकांना मार्गदर्शन करातात. विशेष म्हणजे अँप मराठी मधून आहे आणि वापर करण्यास पण सोपे आहे. नावाप्रमाणेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी अग्रोजय खूप चांगले काम करते आहे. अग्रोजय अँप मधून सल्लागार पिकानुसार खूप चांगले मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन हे ऑडिओ,व्हिडिओ,फोटो या स्वरूपात पण मिळते. हवामान पाच दिवसाचे कळते आणि तो अंदाज पण एकदम परफेक्ट असतो. मला या अँपचा चांगला फायदा झालेला आहे. धन्यवाद..! अग्रोजय टीमचे.

प्रवीण कोरे

अग्रोजय अँप शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी खरंच उपयोगी अँप आहे.मला हे अँप खूप आवडले कारण मला माझ्या शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी मी अग्रोजय अँप मधून सल्लागाराला विचारले असता मला लगेच त्वरित सल्ला मिळाला. अँप मध्ये सल्लागार टीम पण एकदम चांगली शिकलेली आहेत. खरंच शेती मध्ये क्रांती घडविण्यासाठी या अँप चा शेतकऱ्यांना नक्कीच होईल. अँप मध्ये आपल्या पिकानुसार सल्लागार उपलब्ध आहे. अशाप्रकारे मला स्वतःला तरी या अँप चा खूप फायदा झाला..अग्रोजय टीम चा मी आभारी आहे.

गोविंद गायकवाड

अग्रोजय अँपचा मी आभारी आहे त्यांनी इतके छान अँप शेतकऱयांच्या प्रगतीसाठी तयार केले. अँप वापरण्यास एकदम सोपे असून विशेषकरून अँप मराठीमधून आहे.अँपमध्ये मला माझ्या पिकातील रोगनियंत्रण कसे करावे याची माहिती मिळाली. शेतीची नवनवीन माहिती कृषी चर्चा आणि सल्लागार ब्लॉग यामध्ये वाचावयास मिळाली. मी त्या माहितीचा वापर माझ्या शेतात केला खरंच खूप छान माहिती या अँप मधून मिळते.

कैलास संगमनेरे

मी कैलास संगमनेरे मला टोमॅटो पिकासाठी अग्रोजय अँप खरच खूप फायदा झालेला आहे.कृषी चर्चा मध्ये मी माझ्या टोमॅटो प्लॉट ची पोस्ट टाकलेली होती आणि मला त्यावर लगेच तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळाले आणि विशेषकरून हा सल्ला अगदी खरा असतो त्याचा कोणताही काही वाईट परिणाम माझ्या शेतीवर झालेला नाही.अग्रोजय अँप मध्ये खूप चांगले ऑपशन्स आहेत पिकानुसार सल्लागार निवडणे,पिकानुसार पोस्ट टाकणे,हवामान अंदाज पण अगदी बरोबर असतो. तरी तुम्ही अग्रोजय अँप डाउनलोड करून शेतीविषयक मोफत सल्ले मिळवू शकता.धन्यवाद..!

सचिन जाधव

अग्रोजय अँप हे शेकऱ्यांसासाठी वरदानच ठरणार आहे. मी अग्रोजय अँप च्या माध्यमातून माझ्या शेतातील रोग,कीड,पाणी व्यवस्थापन इ. समस्यांवरती सल्लागारांचे मार्गदर्शन मिळवितो आणी ते माझ्या शेतीसाठी खूप उपयुक्त ठरते आहे. मला अग्रोजय या अँप मधून खुपसारी पाहिजे ती माहिती अगदी मोफत मिळते. माझ्या प्रत्येक शंकेचे निरसन या अँप मधून होते. मला हे अँप खूप आवडले कारण आपण या अँप मध्ये फोटो सहित आपली अडचण विचारू शकता आणि विशेष म्हणजे या अँप मध्ये पिकानुसार सल्लागार आहेत ते पण अगदी मोफत..! त्याबद्दल मी अग्रोजय टीम ला धन्यवाद देतो.

ज्ञानेश्वर ठोंबरे

मी अग्रोजय अँप चा आभारी आहे मला माझ्या शेतीत या अँप चा खूप फायदा झाला आहे. अग्रोजय अँप मध्ये शेतकरी दररोज शेतीसंदर्भातील नवनवीन माहिती च्या पोस्ट टाकता आणि त्या माहितीचा मला खूप फायदा होतो. अग्रोजय अँप मधून मला हवामान अंदाज कळतो आणि तो बऱ्यापैक्की बरोबर असतो. कृषी चर्चा या विभागात शेतकरी आपल्या अडचणीची चांगली चर्चा करता. अग्रोजय अँप शेतकऱ्यांसाठी खूप मार्गदर्शक आणि उपयुक्त आहे. धन्यवाद..!

रामदास मोरे

माझे नाव रामदास मोरे मी शेतकरी असून मी माझ्या शेतात विविध प्रयोग करतो ते करत असताना मला अग्रोजय या अँप ची खूप मदत झाली. शेती मधील नवनवीन तंत्रज्ञान याबद्दल ची माहिती या अँप मधून मिळते. अँप चे वैशिष्ट्ये म्हणजे प्लॉट नोंदणी करताना सर्व माहिती भरावी लागते आणि मग त्याआधारे कृषी सल्लागार आपण निवडलेले पिकाबद्दल सल्ला देतात ते पण अगदी मोफत.अग्रोजय अँप खरचं खूप छान आणि सोपे अँप्लिकेशन आहे तरी सर्व शेतकरी बंधुनो त्याचा वापर करावा. धन्यवाद..!